eLibrary Manager प्रणाली गेल्या २ दिवसांपासून php2shell या जागतिक (worldwide) समस्येमुळे बंद ठेवण्यात आली होती. ही समस्या आता सोडवण्यात आली असून प्रणाली पूर्ववत सुरू झाली आहे.
या कालावधीत आपण दाखवलेल्या संयमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
काही शंका किंवा अडचण असल्यास कृपया संपर्क साधा: 8208016881