⚠ महत्त्वाची सूचना
आज दुपारी २.३० वाजे पर्यंत elibrary manager सेवा पूर्ववत चालू होईल .
चालू झाल्यावर आपल्या web browser ची history क्लिअर करा , CTRL + SHIFT + DEL हे browser ओपन करून प्रेस करा व सर्व टिक ऑन करून क्लिअर करा .
खाली दिलेल्या image मध्ये स्टेप्स दिल्या आहेत , तरी काही अडचण आल्यास ८२०८०१६८८१ या क्रमांकावर संपर्क करा